OBC महाएल्गार मेळावा : मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर ‘त्या’ ट्वीटची चर्चा; छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ?

भुजबळांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं सांगून खळबळ उडवली.