NCP : राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर ? विधानसभा अध्यक्षांकडून नवीन वेळापत्रक जाहीर, म्हणाले 31 जानेवारीनंतर…!

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सुनावणीचा निकालाबाबत विधानभवनात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही गटांची संमती घेऊन सुप्रीम कोर्टाकडे विधिमंडळाकडून मुदतवाढ मागितली जाऊ शकते.