दापोली : रत्नागिरीतील दापोलीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब Anil Parab यांचे मालकीचे साई रिसॉर्ट होते. हे रिसॉर्ट अनधिकृत असून चार आठवड्यात हे रिसॉर्ट पाडले जावे असे आदेश मुंबई हायकोर्टाने Bombay High Court दिले आहेत. दरम्यान हे रिसॉर्ट सदानंद कदम यांना विक्री करण्यात आले आहे. या प्रकरणी रिसॉर्टचे दुसरे मालक सदानंद कदम यांनी हायकोर्टात धाव … Continue reading Mumbai High Court : अनिल परब यांना मोठा धक्का ! दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed