Money Laundering Case : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ ! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे पहिल्यांदाच आरोपपत्रात थेट नाव, वाचा सविस्तर प्रकरण

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी Congress leader Priyanka Gandhi मोठ्या अडचणीत सापडन्याची दात शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आपल्या आरोपपत्रात प्रियांका वाड्रा यांचे देखील नाव घेतले आहे.