Minister Atul Save : 21 हजार OBC विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा मिळणार लाभ; प्रतिवर्षी 60 हजार मिळणार, काय आहे योजना, वाचा सविस्तर

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे Minister Atul Save यांनी दिली.