मंगळवारी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी Medha Kulkarni यांनी पुणे महानगरपालिकेकडे Pune Municipal Corporation सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. यानंतर राज्यसभेसाठी भाजपकडून मेधा कुलकर्णींना संधी मिळणार या चर्चेला उधाण आले होते. आणि आज त्यांच्या उमेदवारीवर भाजपने शिक्कामोर्तब केला आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed