MARATHA RESERVATION : ” मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या अध्यादेशाची आम्ही होळी करू..! ” ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : अनेक महिन्यांच्या लढ्यानंतर आज अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केले आहेत. आजपर्यंत कायद्याच्या कसोटीत बसणार आरक्षण मराठा समाजाला दिले जाईल, तसेच मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणास धक्का बसणार नाही, असे राज्य सरकार म्हणत होते. परंतु आज तसे न होता मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरसकट … Continue reading MARATHA RESERVATION : ” मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या अध्यादेशाची आम्ही होळी करू..! ” ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची संतप्त प्रतिक्रिया