Maratha Reservation : ” सरकारने एवढं केलं असलं तर मग आम्ही आझाद मैदानाकडे जाणार नाही…!” नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील, वाचा सविस्तर

गेली अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे आंदोलन आणि उपोषणाचा बडगा उगारत आहेत. तर राज्य सरकार त्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.