मराठा आरक्षण Maratha Reservation हा विषय 23 डिसेंबर ही तारीख जसजशी जवळ येते आहे तसा तापत चालला आहे. कारण जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 23 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. दरम्यान मराठा आरक्षणाला विरोध असलेले मंत्री छगन भुजबळ Minister Chhagan Bhujbal आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्यावर शाब्दिक वार-प्रतिवार सुरूचं आहेत.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed