मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच आंदोलन आता तीव्र होताना दिसून येते आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 3 मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. एकीकडे आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत जरांगे पाटील असताना त्यांच्या स्वतःच्या संकटात देखील वाढ होते आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed