माळशिरस : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठोकला महाराष्ट्रात तळ; “त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे ! ” पंतप्रधानांची शरद पवारांचे नाव न घेता खोचक शब्दात टीका

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धुवाधार सभा सुरू आहेत. काल सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली