Maharashtra Politics : ” जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं तेव्हा ते घरात बसले..!.. ” प्रवीण दरेकारांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये राजकीय दौरे करत आहेत. बैठका, सभा सुरू आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकमेकांवर टीकाटिप्पणी देखील केली जात आहे. अशातच आता प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी उद्धव ठाकरेंवर Uddhav Thackeray घणाघाती टीका केली आहे. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन सभा घेत आहेत. यावर … Continue reading Maharashtra Politics : ” जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं तेव्हा ते घरात बसले..!.. ” प्रवीण दरेकारांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका