Maharashtra Politics : “अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली ! ” संघाच्या नियतकालिकातून थेट टीका

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपला चांगलीच तोंडावर आपडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीन इंजिन असलेलं सरकार आल्यामुळे लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर संभ्रम आणि अविश्वासाची भावना निर्माण झाल्याचे चित्र महाराष्ट्रातून दिसून आलं.