MAHARASHTRA POLITICAL CRISIS : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात होणार ! एकनाथ शिंदे यांना नोटीस

गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये फुटीचे राजकारण MAHARASHTRA POLITICAL CRISIS सुरू आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी शिवसेनेतून बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. नुकतीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत निर्णय देऊन खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून सर्व आमदार पात्र असल्याचा निर्वाळा दिला होता. हा निर्णय अमान्य करून शिवसेना ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टाकडे दाद मागणार आहे.