परभणीमध्ये महादेव जानकर यांची मोठी घोषणा ! ” निवडून आलो नाही तर संन्यास घेईन, 26 एप्रिल नंतर मी राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार !

सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षाचे प्रमुख नेते जोरदार प्रचार करत आहेत. आज अमित शहा आणि राहुल गांधी हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. तर मंगळवारी उद्धव ठाकरे हे परभणीच्या दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करा असं थेट आवाहन परभणीच्या मतदात्यांना केल आहे.