सांगलीच्या जागेसाठी माझा हट्ट; महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी तातडीने निर्णय घ्यावा ! विश्वजीत कदम यांना संजय राऊतांनी दिला हा सल्ला; नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर

महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून अध्याप देखील तिढा सुटलेला नाही प्रत्यक्षात ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जागा वाटपात मिळाली आहे यावर आता चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे परंतु यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजीत पाटील हे आक्रमक झाले आहेत.