Lok Sabha Elections : बीड मतदारसंघाची यावेळी पंकजा मुंडेंना उमेदवारी ? पण पंकजाताई स्पष्टच म्हणाल्या, ” काही झालं तरी बहिणीला बाजूला करून मी पुढे जाणार नाही.! “

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात हालचालींना प्रचंड वेग आलाय. आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक खलबती आणि बैठका सुरू आहेत. युतीमध्ये आता अंतर्गत हालचालींना देखील प्रचंड वेग आलेला पाहायला मिळतोय. आज स्वतः अमित शहा हे अकोल्यामध्ये आहेत. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येते आहे.