Lok Sabha Elections : ” महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये…! ” नाना पटोले आणि संजय राऊतांनसमोरच नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर, वाचा वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये सातत्याने बैठका आणि खलबती सुरू आहेत. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी देखील असणार आहे. त्या निमित्ताने आज बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडी ही इंडिया आघाडी सारखी होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.