Lok Sabha Elections 2024 : आज पासून लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानास सुरुवात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब केले मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आज 102 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. आता बॉल मतदात्याच्या कोर्टात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान पार पडते आहे.