Lok Sabha Elections 2024 : बारामतीत विजय शिवतारेंनी पवारांविरोधात फुंकला शंख; लोकसभा निवडणूक लढवणारच !

बारामतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पवारांविरोधात शंख फुंकला आहे. यंदाची लोकसभा निवडणूक Lok Sabha Elections 2024 बारामतीतून लढवणारच असा निर्धार त्यांनी केला आहे. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ही प्रतिष्ठेची लढत मानली जाते आहे. दरम्यान या लढतीमध्ये आता विजय शिवतारे यांनी अपक्ष लढणार असल्याचं थेट जाहीरच केला आहे