Lok Sabha Elections 2024 : साताऱ्यात शरद पवारांचे खळबळजनक विधान ! वंचित बहुजन आघाडीबाबत स्पष्टच सांगून टाकले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. महाविकास आघाडीचे काही जागा वाटपाचे तिढे अद्याप सुटलेले नाहीत. या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर एक भूमिका घेतात तर महाविकास आघाडीचे नेते मात्र वेगळी भूमिका घेत आहेत.