Lok Sabha Elections 2024 : प्रकाश आंबेडकरांचा मोठा डाव ! वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार; पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये रोज नवीन राजकीय भूकंप होतो आहे. अशातच आता महाविकास आघाडी सोबत नाराजी असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे.