Lok Sabha Elections 2024 : पुण्यात लोकसभेची रंगत वाढणार ! वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी दाखल

Lok Sabha Elections 2024 : वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज पुण्यातून आणखीन एक मोठी बातमी समोर येते मनसेला सोडचिठ्ठी दिलेले वसंत मोरे यांनी सुरुवातीला महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळावी म्हणून बरेच प्रयत्न केले. पण अखेर महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकरांनाच उमेदवारी जाहीर केली.