Lok Sabha Elections 2024 : ” माझ्यावर दबाव आहे, आता माघार घेऊ शकत नाही..! ” काय म्हणाले विजय शिवतारे, वाचा सविस्तर

बारामतीमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये सातत्याने शाब्दिक युद्ध सुरूच आहे. माझ्यावर जनतेचा दबाव असून आता माघार घेता येणं शक्य नाही असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.