Lok Sabha Elections 2024 : Congress ची जाहीरनामा समिती जाहीर ! या 16 काँग्रेस नेत्यांचा समावेश, वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Elections 2024 काँग्रेस Congress पक्षाने तयारी सुरु केली आहे. काँग्रेस अध्यक्षांनी आगामी सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी तात्काळ प्रभावाने जाहीरनामा समिती स्थापन केली आहे.