Lok Sabh Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबईतून एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पेच होता तो जागा वाटपाचा, मुंबईतील दोन जागांवर आतापर्यंत उमेदवार नेमका कोणता द्यायचा यावर महायुतीत निर्णय होत नव्हता.