” सकाळी येणाऱ्या मतदारांना ना उमेद करणं हे निवडणुकीच्या यंत्रणेत मोदीकृत भाजपच षडयंत्र ! ” संजय राऊत यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते आहे. पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर आज लोकसभेच्या आठ मतदारसंघांमध्ये ही निवडणूक पार पडते आहे.