Narendra Modi : “देशात EVM जिवंत आहे का? की मरून गेले? ” आजच्या भाषणामध्ये विरोधकांवर EVM मुद्द्यांवरून नरेंद्र मोदींनी साधला निशाणा

आज नवी दिल्लीमध्ये एनडीएची NDA महत्त्वाची बैठक पार पडते आहे. भाजपच्या BJP नेतृत्वातील एनडीएच्या घटक पक्षांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक पार पडत असून या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी Narendra Modi यांची एनडीएने नेतेपदी निवड केली आहे.