महत्वाची बातमी : आज देशभरात दुसऱ्या टप्प्यातील एकूण 88 लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडणार; महाराष्ट्रात ‘या’ 8 जागेवर आज लढत

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून आज महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आहे .