‘मिशी’ नंतर थेट ‘फाशी’ ! “नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात फाशी घेईल..! “; हिंगोलीचे आमदार संतोष बांगराचं पुन्हा स्वतःलाच चॅलेंज

सत्ता आली नाही तर मिशा कापून टाकीन असं स्वतःलाच चॅलेंज देणारे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा स्वतःला चॅलेंज दिले आहे. नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेईल असं खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.