तुला नक्की पाडणार ! पुण्यात भाजपतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पुणे महापालिकेत मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पोस्टरबाजी

पुण्यात भाजपतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यात भाजपने महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवाराची घोषणा केलेली नाही.