” मी भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही, एक-दोन दिवसात राजकीय दिशा ठरवेन..!” अशोक चव्हाण यांनी स्पष्टचं सांगून टाकलं

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ जाणते नेते अशोक चव्हाण यांनी आज आपल्या आमदारकीचा त्यासह पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रामध्ये नवीन वादळ निर्माण झाल आहे.