Lok Sabha Elections 2024 : साताऱ्याच्या जागेच नेमकं काय ठरतंय कळेना ! उदयनराजे 3 दिवस झाले दिल्लीत, आणि इकडे साताऱ्यात ‘या’ इच्छुक उमेदवाराने साताऱ्याच्या जागेवर ठोकला दावा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अद्याप देखील काही जागांबाबत मोठा संभ्रम आहे. यात सर्वात वर नाव आहे ते म्हणजे सातारा… लोकसभा मतदारसंघाचे वास्तविक पाहता सातारा हा उदयनराजे भोसले यांचा बालेकिल्ला आहे.