विचारेंना विचारलेच नाही ! दिघा रेल्वे स्थानक लोकार्पण कार्यक्रम पत्रिकेतून विचारेंचे नाव वगळले, विचारे आणि पोलिसांमध्ये स्थानकावरच राडा

आज शुक्रवार दिनांक जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. नाशिक मधून विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर मुंबईतील अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले आहे.