” मलाही गोरगरीब समाजाचं दुःख आणि वेदना याची कल्पना आहे..!” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले भाषणात

मलाही गोरगरीब समाजाच दुःख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.