Maratha Reservation : गृहमंत्र्यांचा जरांगे पाटलांना मध्यरात्री तीन वाजता फोन? जरांगे पाटलांच्या फोनने खळबळ, नेमकं काय म्हणाले फडणवीस ?

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही संपलेला नाही मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत येत्या 24 मार्चला अंतरवाली सराटी मध्ये जरांगे पाटील हे बैठक घेणार असल्याची माहिती समजते आहे या बैठकीमध्ये मराठा समाजाची राजकीय भूमिका पुढे काय असणार यावर भाष्य करणार असल्याचं म्हटले जाते.