” आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा…!” संजय राऊतांनी सुनेत्रा पवारांना असा सल्ला का दिला ? वाचा सविस्तर

मुंबईमध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला आहे.