Election Commission : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला रणधुमाळी ; ‘या’ प्रमुख नेत्यांचे भविष्य ठरणार

आजची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे. निवडणुकीच वेळापत्रक नुकतंच निवडणूक आयोगाने जाहीर केल आहे.