Deputy CM Ajit Pawar : ” मेरे पास मेरी माँ है ! बाकीच्यांचा काय विचार करता..! “; अजित पवारांची कुटुंबीयांवर खोचक टिप्पणी

आज बारामतीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या थेट अजित पवारांच्या बंगल्यावर जाऊन पोहोचल्या. बंगल्यावर त्या त्यांच्या काकी अर्थात अजित पवारांच्या आई यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या असं त्यांनी सांगितलं.