Dharashiv : काँग्रेसचा तुमच्या घरावर छापा टाकून अर्धी संपत्ती लुटण्याचा इरादा आहे ! धाराशिवमध्ये पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत. कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लढती झाले आहेत.