बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख नेते, उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं प्रचार करत आहेत. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी राजकीय आणि कौटुंबिक लढाई होणार आहे. दरम्यान महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीत सभेमध्ये सुनेत्रा पवारांना निवडून … Continue reading CM Eknath Shinde : ” बारामतीत परिवर्तन होणार ! आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे..! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बारामतीकरांना आवाहन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed