मराठा आरक्षण यावर अनेक नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजासह इतर कोणत्या समाजावर अन्याय होऊ नये अशी भूमिका नेत्यांची असली तरीही छगन भुजबळ यांनी मात्र मराठा आरक्षण आणि प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या यांना विरोधच केला आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed