तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा Mahua Moitra यांची खासदारकी रद्द करण्यात अली आहे. भाजपचे खासदार विनोदकुमार सोनकर यांनी हा अहवाल लोकसभेत मांडला. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या एथिक्स कमिटीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed