लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला देशभरात चांगलाच फटका सहन करावा लागला. 2014 आणि 2019 मध्ये मोदी लाटेने मोठा विजय प्राप्त केला होता. पण 2024 च्या निवडणुकांमध्ये देशांमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सर्वात जास्त मोठा फटका सहन करावा लागला आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed