मराठवाड्यात वणवा ! भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बाबतच्या ‘त्या’ आक्षेपार्ह्य पोस्ट वरून अजूनही वातावरण तप्त

बीडमध्ये अजूनही वातावरण तापलेले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून बराच कालावधी लुटला आहे परंतु बीड लोकसभा मतदारसंघातील धक्कादायक निकालानंतर सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्या बाबत करण्यात आलेल्या त्या पोस्टवरून मराठवाड्यामध्ये मात्र वनवा पेटलेला आहे.