महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी : भाजप नेते चंद्रकांत पाटील आज घेणार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट; शिंदेंनी केलेला ‘तो’ गौप्यस्फोट खरा होता का ? वाचा नेमकं प्रकरण

काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी भाजपकडून त्यांना स्वतःला आणि प्रणिती शिंदे यांना देखील पक्षात येण्याची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला होता.