BJP : चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टचं सांगितले, ‘ पक्ष म्हणून आम्ही सुशीलकुमार शिंदेंना कुठलीही ऑफर दिली नाही, मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही स्वागत करणार…!

आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे Former Chief Minister Sushilkumar Shinde यांचे भाजपकडून BJP मिळालेल्या ऑफरच्या त्या वक्तव्याबद्दल…!