BIG NEWS : शरद पवारांचं ठरलं ! हे असणार पक्षाचं नाव आणि चिन्ह, वाचा सविस्तर

काल राजकीय वर्तुळात आणखीन एक नवीन गदारोळ झाला तो राष्ट्रवादीच्या नाव आणि पक्ष चिन्हावरून…, निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल केलं. त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह काय असणार याबाबत उत्सुकता असतानाच महत्त्वाची बातमी समोर येते आहे.