मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबईतून विरोधच; आझाद मैदानावर देखील उपोषणास परवानगी फेटाळली

आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी आझाद मैदानावर देखील परवानगी फेटाळण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोच्या संख्येने पुढे सरकत असलेले हे भगवे वादळ पुढच्या काही तासातच मुंबईमध्ये येऊन धडकणार आहे.