Big News : हे थोतांड ठाकरे ! माथाडी कामगारचे नेते महेश जाधव यांचा मनसे नेते अमित ठाकरेंवर शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप; वाचा नेमकं प्रकरण

मुंबई : नवी मुंबईच्या खारघर भागातून एक मोठी बातमी समोर येते आहे खारघर मध्ये मेडी कव्हर नावाच्या रुग्णालयाच्या बाहेर तुफान हाणामारी झाली आहे दरम्यान माथाडी कामगार चे नेते महेश जाधव यांनी मनसे MNS नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे याप्रकरणी महेश जाधव यांनी सोशल … Continue reading Big News : हे थोतांड ठाकरे ! माथाडी कामगारचे नेते महेश जाधव यांचा मनसे नेते अमित ठाकरेंवर शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप; वाचा नेमकं प्रकरण